महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार : १५ डिसेंबर ते १५ जानेवारी राज्यात ‘अतिथंड’ कालावधी
महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार : १५ डिसेंबर ते १५ जानेवारी राज्यात ‘अतिथंड’ कालावधी ; महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व भागात आजपासून (ता. १४) हवेचे दाब १०१४ हेप्टापास्कल, तर मध्य व पश्चिम भागात १०१२ हेप्टापास्कल इतके राहण्याचे थंडीची तीव्रता अधिक जाणवेल. तर पश्चिम मध्य महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव मध्यम स्वरूपात जाणवेल. वाऱ्याची दिशा उत्तर व ईशान्य दिशेने राहील. उत्तरेकडून … Read more







